
लीडस् : ब्लॉकबस्टर मालिका म्हणून पाहिले जात असलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली प्रतिस्पर्धी नसणार हे न पटणारे आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला त्याची झुंजार वृत्ती आणि जिंकण्याच्या तीव्र इच्छाशक्तीचा तोटा जाणवू शकेल, असे मत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने व्यक्त केले आहे.