Ben Stokes Century: निवृत्तीनंतरही बेन स्टोक्सचा जलवा; १२ वर्षानंतर संघात परतला अन् पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले

Ben Stokes century after international retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही बेन स्टोक्सची विजयी वृत्ती कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
Ben Stokes Smashes Unbeaten Hundred for Durham

Ben Stokes Smashes Unbeaten Hundred for Durham

Updated on

Durham vs Derbyshire Metro Bank One Day Cup 2026: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलेल्या बेन स्टोक्सने ( Ben Stokes) पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. इंग्लंडचा माजी कर्णधार स्टोक्स निवृत्तीनंतर ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत स्पर्धा 'वन डे कप २०२६' मध्ये डरहॅम संघाकडून खेळताना त्याने डर्बीशायरविरुद्ध शतक झळकावले आणि आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. १२ वर्षानंतर तो या क्लबकडून खेळला आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावले. हे त्याचे लिस्ट ए क्रिकेटमधील १० वे शतक ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com