

WHY BHUVNESHWAR KUMAR SELECTED
esakal
WHY BHUVNESHWAR KUMAR SELECTED: भारतीय संघात भुवनेश्वर कुमारचं तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन होत आहे. त्याने २०२२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. भारतीय संघ ऑक्टोबरच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.