

Bhutan's Sonam Yeshey World Record in T20I
Sakal
भूतानच्या २२ वर्षीय सोनम येशीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.
म्यानमारविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ७ धावांत ८ विकेट्स घेतल्या.
या कामगिरीमुळे सोनमने टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनाचा विक्रम केला आहे.