

BHUVNESHWAR KUMAR
esakal
BHUVNESHWAR KUMAR MORNE MORKEL ADVICE: चार वर्षांनंतर भारतीय टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सुरुवातीच्या दोन सामन्यांत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांत त्याने भरपूर धावा दिल्या. त्यामुळे आता भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांनी भुवनेश्वरला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अपेक्षांचं ओझं बाजूला ठेवून नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित कर, असं त्यांनी सांगितलं.