IND vs NZ 2nd ODI: Devon Conway Ruled Out Series - सरावात झेल घेताना सहकाऱ्याला धडकला अन् आता संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला; संघाला मोठा धक्का

Devon Conway ruled out of India ODI series due to concussion: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डेवॉन कॉनवे याला संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे.
Devon Conway ruled out of India ODI series due to concussion

Devon Conway ruled out of India ODI series due to concussion

esakal

Updated on: 

Devon Conway concussion injury during practice session: भारतीय संघाने वन डे मालिकेची दणक्यात सुरुवात केली.. पावसाने बाधित सामन्यात गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासह विराट कोहली व शुभमन गिल यांची फटकेबाजी पाहायला मिळाली आणि भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शनिवारी मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टन येथे होणार आहे आणि त्याआधी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सराव सत्रादरम्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात दोन खेळाडूंची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर एवढी भयंकर होती की प्रमुख खेळाडूला आता संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

Loading content, please wait...