Harshit Rana has rejoined Team India after completing rehabilitation
esakal
India squad changes before final ODI against Afghanistan: भारतीय संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने स्टार खळाडूचा संघात समावेश केल्याची घोषणा केली. आता IND vs AFG तिसरा सामना चेन्नईत होणार आहे आणि त्यापूर्वी तो खेळाडू संघात दाखल होणार आहे. BCCI ने अचानक केलेल्या बदलामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.