Shreyas Iyer is fit to play in the ODIs, received fitness certificate from BCCI CoE
esakal
Shreyas Iyer replaces Tilak Varma in India T20I squad: २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी BCCI ने भारतीय संघात दोन मोठे बदल केले आहेत. भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांना दुखापतीमुळे मैदानाबाहेर व्हावे लागले. तिलक पहिल्या तीन सामन्यांना मुकणार असल्याचे बीसीसीआयने आधीच जाहीर केले होते, तर सुंदर या संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. त्यांच्याजागी दोन स्टार खेळाडू आता ट्वेंटी-२० संघात आले आहेत.