चल बाहेर ये...! पाकिस्तानी मोहम्मद रिझवानची ऑसींनी लाज काढली; Live Match मध्ये मैदानाबाहेर जाण्यास सांगितले Video Viral

Mohammad Rizwan retired out video : पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवाना याच्यासाठी बिग बॅश लीगमधील (BBL) हा क्षण अत्यंत अपमानास्पद ठरला. मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना रिझवानला थेट retired out करण्यात आलं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Mohammad Rizwan was retired out by Melbourne Renegades in the Big Bash League

Mohammad Rizwan was retired out by Melbourne Renegades in the Big Bash League

esakal

Updated on

Biggest humiliation for Mohammad Rizwan in Big Bash League : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळायला गेले आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ आदी पाकिस्तानी BBL च्या विविध फ्रँचायझींकडून खेळत आहेत. पण, रौफ वगळता सर्वांना अपयशाचा सामना करावा लागतोय. त्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद रिझवान याचा सिडनी येथे झालेल्या सामन्यात अपमान झाला. मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणाऱ्या रिझवानला फलंदाजी सोडून मैदानाबाहेर बोलावण्यात आले आणि त्याच्या या अपमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com