Andy Flower has opted against becoming England's next Test coach
esakal
Andy Flower rules himself out of England Test coach race: ब्रेंडन मॅक्युलमने इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षपद सोडल्यानंतर रिक्त जागेवर अनेक नावांची चर्चा रंगली. त्यात एक नाव अँड फ्लॉवर यांचेही होते, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) चे मुख्य प्रशिक्षक फ्लॉवर यांनी ही ऑफर नाकारली आहे.
मी जिथे आहे, तिथे समाधानी आहे, असे स्पष्ट मत मांडून इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून स्वतःला बाजूला केले. या पदासाठी फ्लॉवर यांची इंग्लंड क्रिकेट बोर्ड ( ECB) आणि व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याशी चर्चा झाली होती. पण, त्यांनी RCB सोबतच राहणे पसंत केले.