Pratika Rawal ruled out of Women’s World Cup 2025 semifinal vs Australia
esakal
Pratika Rawal ruled out of ICC Women’s World Cup 2025 semifinal: भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अपराजित ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेऱीत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी मुकापबला करावा लागणार आहे. अशात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतिका रावल ( Pratika Rawal ruled out) हिला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. तिच्याजागी आता स्मृती मानधनासह ( Smriti Mandhana) सलामीला कोण खेळणार हा प्रश्न आहे...