Breaking: पृथ्वी शॉ संघ सोडण्याच्या तयारीत, 'या' संघाकडून खेळण्यासाठी मागितली NOC; म्हणाला, मी विनंती करतो की...

Prithvi Shaw’s Stunning Decision : पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. २५ वर्षीय माजी भारतीय सलामीवीराने असोसिएशनला कळवले आहे की त्याला तीन ते चार राज्यांमधून ऑफर आल्या आहेत आणि तो सध्या त्याच्या पर्यायांवर विचार करत आहे.
Prithvi Shaw’s Stunning Decision
Prithvi Shaw’s Stunning Decision
Updated on

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने धक्कादायक निर्णय घेतला आहे. भारताच्या या सलामीवीराच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडे दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ( NOC) मागितल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याला 'व्यावसायिक' क्रिकेटपटू म्हणून दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे आणि त्यामुळे त्याने MCA कडे एनओसीसाठी विनंती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com