Can you buy shares of an IPL team in India
IPL franchise shares and unlisted investment explained: इंडियन प्रीमिअर लीग, ही जगातील सर्वात श्रीमंत ट्वेंटी-२० फ्रँचायझील लीग आहे. आयपीएलच्या माध्यमातून दरवर्षी हजारो कोट्यवधींचा फायदा बीसीसीआयला कमावते आणि त्याचा वापर देशांतर्गत क्रिकेटच्या विकासासाठी केला जातो. आयपीएल ही केवळ क्रिकेट लीग नाही, तर येथे खूप मोठी गुंतवणूकही आहे. रोजगाराची संधी आहे... त्यामुळे अडीच महिन्यांच्या या लीगने शेअर मार्केट, ब्रँड व्हॅलू मार्केटमध्येही वर्चस्व मिळवले आहे. पण, केवळ फ्रँचायझीच नव्हे, तर या लीगमध्ये गुंतवणूक करून चाहत्यांनाही नफा कमावता येऊ शकतो. जाणून घेऊयात स्टेप बाय स्टेप माहिती...