Rishabh Pant trolled Punjab Kings
Rishabh Pant trolled Punjab Kingsesakal

Video : ऋषभ पंतने पंजाब किंग्सला 'ट्रोल' केलं! प्रीति झिंटाच्या संघाची जगासमोर उडवली खिल्ली

Rishabh Pant captain LSG : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी लखनौ सुपर जायंट्सने कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या नावाची घोषणा केली.
Published on

Rishabh Pant trolled Punjab Kings: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लिलावात २७ कोटी रक्कम घेऊन लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कर्णधाराला आयपीएल २०२५ लिलावात लखनौ सुपर जायंट्सने आपल्या संघात दाखल करून घेतले. आज एका विशेष कार्यक्रमात ऋषभची LSG च्या कर्णधारपदी निवड मालक संजीव गोएंका यांनी जाहीर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com