C.D. Gopinath, Member Of India’s Historic First Test-Winning Team, Dies Peacefully
last surviving member India first Test victory passes away: भारताच्या पहिल्या कसोटी विजेत्या संघाचे शेवटचे हयात असलेले सदस्य सी. डी. गोपीनाथ ( Chingleput Doraikannu Gopinath) यांचे गुरुवारी येथे अड्यारमधील त्यांच्या मुलीच्या घरी झोपेतच शांतपणे निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. मद्रास (आताचे चेन्नई) येथे जन्मलेल्या गोपीनाथ यांनी १९५१-५२ च्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले.