
Champions Trophy 2025 hybrid model: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) कोंडी झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाने येण्यास नकार दिल्यानंतर सैरभैर झालेल्या PCB नेही धमकी देण्यास सुरुवात केल्या. भारत येत नसेल तर आम्ही पण आगामी आयसीसी स्पर्धांसाठी भारतात जाणार नाही, अशी डरकाळी त्यांनी फोडली. पण, BCCI भूमिकेवर ठाम राहिली आहे आणि आता त्यांना चॅम्पियन्स ट्रॉ़फीत सहभागी होणाऱ्या अन्य सदस्यांची साथ मिळताना दिसत आहे.