Champions Trophy 2025: याला म्हणतात भारताची ताकद ! कराचीत फडकला तिरंगा, पाकिस्तानची घरच्यांसमोर नाचक्की...

Indian Flag spotted at Karachi: भारतीयांनी झोडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला शहाणपण सुचलं अन् कराचीच्या स्टेडियमवर आपला तिरंगा डौलाने फडकला.
Indian Flag spotted at Karachi
Indian Flag spotted at Karachiesakal
Updated on

Indian flag was spotted at the National Stadium in Karachi : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारताचा तिरंगा दिसला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे सामने होणाऱ्या स्टेडियम्सवर तिरंगा नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर( PCB ) मोठ्या प्रमाणात टीका झाली. या स्पर्धेसाठी संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या भारताच्या भूमिकेचा बदला म्हणून पीसीबीने तिरंगा हटवल्याच्या चर्चा रंगल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com