Champions Trophy 2025: रोहित शर्मा नाराज दिसला? ऑन कॅमेरा अजित आगरकरला बोलून दाखवली खंत, 'पर्सनल टॉक'चा Video Viral

Ajit Agarkar & Rohit Sharma Press Conference: कर्णधार रोहित व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांची संयुक्त पत्रकार परिषद १२.३० वाजता होणार होती, पंरतु संघ निवडीवरून दोघांमध्ये जवळपास दोन-अडिच तास चर्चा झाली.
rohit Sharma
Rohit Sharmaesakal
Updated on

Ajit Agarkar & Rohit Sharma Press Conference: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही स्पर्धा खेळणार आहे आणि शुभमन गिलकडे उप कर्णधारपद कायम ठेवले गेले आहे. कर्णधार रोहित व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांची संयुक्त पत्रकार परिषद १२.३० वाजता होणार होती, पंरतु संघ निवडीवरून दोघांमध्ये जवळपास दोन-अडिच तास चर्चा झाली. त्यानंतरही रोहित कोणत्यातरी गोष्टीवरून नाखूश होता आणि त्याने ऑन एअर नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com