Cricket
IND vs AUS Live : ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करणार; 'एवढ्या' धावांत रोखल्यास भारताच्या विजयाचे चान्स वाढणार, तज्ज्ञांचं गणित
india vs Australia Semi final Champions Trophy 2o25 रोहित शर्माने सलग १४ सामन्यांत नाणेफेक गमावली आणि ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबईची खेळपट्टी पाहता ऑस्ट्रेलियाला किती धावांत रोखणं संघासाठी फायद्याचे ठरणारे आहे?
IND vs AUS Semifinal: What’s a good target for India to chase? भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, परंतु ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल झाले आहेत. दुबईची खेळपट्टी पाहता, टीम इंडियाने किती धावांत ऑस्ट्रेलियाला रोखले की लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं होईल?

