IND vs AUS Live: 4,6,4,4,4...! ट्रॅव्हिस हेडचं झेल सोडणं किती महागात पडतंय, मोहम्मद शमीलाच पठ्ठ्या ठोकून काढतोय; रोहित शिव्या घालतोय Viral Video

india vs Australia Semi final Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उपांत्य सामन्यात मोहम्मद शमीने ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडल्यावर संपूर्ण सामना फिरताना दिसतोय. शमीच्या या चुकीमुळे रोहित शर्मा संतापला.
India vs Australia
India vs Australiaesakal
Updated on

Rohit Sharma’s reaction after Shami drops Travis Head’s catch : ट्रॅव्हिस हेड टीम इंडियाचे कसे डोकेदुखी ठरतोय हे आधीच सर्वांना माहित आहे आणि त्यामुळेच त्याच्या विकेटचे महत्त्व किती हे वेगळ संगायाला नको. पण, मोहम्मद शमीने ही विकेट मिळवण्याची संधी गमावली आणि कर्णधार रोहित शर्माने त्याला शिवी घातली. जीवदान मिळाल्यानंतर हेडने दमदार फलंदाजी करून चौकार-षटकार खेचले आणि ते पाहून चाहत्यांचा पारा अजून चढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com