
Champions Trophy 2025 South Africa squad Announcement: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला आहे. टेम्बा बावूमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिका संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मागच्या दोन वर्षात आफ्रिका संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आफ्रिनेने सलग दोन ICC स्पर्धांमध्ये फायनल गाठली आहे. त्यामुळे आफ्रिका सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आफ्रिकेने जाहीर केलेल्या संघामध्ये सर्व अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.