
Afghanistan vs Australia, Champions Trophy 2025 : इंग्लंडला पराभवाचा धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढाऊ बाणा दाखवला. त्यांनी २७४ धावांचे लक्ष्य उभे केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith ) याच्या खिलाडू वृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे.