Champions Trophy 2025: भारतीय संघातील १५ सदस्य कोण? उप कर्णधारपद कोणाला मिळणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Jasprit Bumrah vs Shubman Gill for vice-captain role: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. या संघातील १५ खेळाडू जवळपास निश्चित आहेत.
Champions Trophy Team India
Champions Trophy Team India esakal
Updated on

Team India 15-member squad for Champions Trophy 2025 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणखी एका आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाने २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर २०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपण फायनलमध्ये पोहोचलो, परंतु पाकिस्तानने विजय मिळवला. आता भारताला २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याची संधी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील मागील दोन मालिकांमध्ये भारताला अपयश आले असले तरी वन डे फॉरमॅटमध्ये टीम इंडिया दादा आहे. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे ते उपविजेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयाच्या अपेक्षा आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com