R Ashwin Retirement: जिथून सुरुवात, तिथेच शेवट! अश्विनच्या IPL निवृत्तीवर CSK ने काय दिली प्रतिक्रिया? वाचा

CSK on R Ashwin IPL Retirement: आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून शेवटचा आयपीएल हंगाम खेळला. त्याच्या निवृत्तीवर चेन्नईने प्रतिक्रिया दिली आहे.
R Ashwin
R AshwinSakal
Updated on
Summary
  • भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

  • चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अश्विनने १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली.

  • त्याच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला 'चेपॉकचा अभिमान' म्हणून गौरवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com