Cheteshwar Pujara Retirement: गंभीर म्हणतोय पुजारा वादळातही शांत...; पण नेटकऱ्यांनी धरलं धारेवर; टीम इंडियाचा प्रशिक्षक ट्रोल
Gautam Gambhir Faces Criticism: भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीवर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली, परंतु त्याला ट्रोल करण्यात आले.