ENG vs IND,5th Test: खांदा निखळला असतानाही इंग्लंडचा खेळाडू फलंदाजीला उतरणार? Video होतोय व्हायरल; जो रुट म्हणाला...
Chris Woakes Injury updates: भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात खेळताना ख्रिस वोक्सला खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो गरज पडली तर एका हाताने फलंदाजीला उतरणार का? यावर जो रुटने अपडेट्स दिल्या आहेत.