कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा : चर्चगेट, ठाणे केंद्र यांच्यात अंतिम लढत

Kalpesh Govind Koli Memorial Cricket Tournament final: ३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाणे केंद्र आणि चर्चगेट केंद्र यांनी दमदार प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदाच्या लढतीत धडक मारली.
Kalpesh Govind Koli Memorial Cricket Tournament final

Kalpesh Govind Koli Memorial Cricket Tournament final

Updated on

मुंबई : ठाणे केंद्र आणि चर्चगेट केंद्राने उपांत्य सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ठाणे विरुद्ध चर्चगेट केंद्र असा दोन दिवसांचा अंतिम सामना येत्या शुक्रवार आणि शनिवारी (२२ आणि २३ मे) रुईया कॉलेजसमोरील वीर मेजर रमेश दडकर मैदानात रंगेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com