IND vs AUS: श्रेयस अय्यरने अफलातून कॅच घेतला, पण त्यामुळे करावं लागलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं...

Shreyas Iyer Hospitalised in Sydney: सिडनीतील वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला, परंतु श्रेयस अय्यरला झेल घेताना दुखापत झाली. त्याला सिडनीमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आल्याचे समजत आहे.
Shreyas Iyer | India vs Australia

Shreyas Iyer | India vs Australia

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात ९ विकेट्सने विजय मिळवला, परंतु श्रेयस अय्यरला झेल घेताना दुखापत झाली.

  • त्याला सिडनीमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.

  • प्राथमिक माहितीनुसार, त्याची दुखापत गंभीर नाही आणि तो काही दिवसात ठीक होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com