Ballyspallen lost cricket match due to broken printer
esakal
Bizarre! Team Loses Cricket Match After Broken Printer: क्रिकेटच्या इतिहासात कधी न घडलेली घटना घडली... प्रिंटर खराब झाल्याने संघाला हार पत्करावी लागली. नॉर्दर्न आयर्लंड येथील एका क्रिकेट सामन्यात हा विचित्र प्रसंग घडला. Ballyspallen vs Eglinton सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि डकवर्थ लुईस नियमाचा अवलंब होईल असे वाटले होते. पण, प्रिंटर खराब झाला अन् यजमान Ballyspallen संघाला पराभूत म्हणून घोषित केले गेले. या सामन्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.