ENG vs IND, 4th Test: टीम इंडियात मोठा बदल! CSK च्या २४ वर्षीय गोलंदाजाची अचानक संघात एन्ट्री
24 years old pacer Added to India’s Test Squad: भारत आणि इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना मँचेस्टरला बुधवारपासून खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघात २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाला सामील करण्यात आले आहे. यामागील कारण जाणून घ्या.