
Daren Sammy
sakal
नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा विश्वविजेता कर्णधार डॅरेन सॅमी याने आपल्या देशातील क्रिकेटच्या घसरणीची तुलना थेट कर्करोगाशी केली आहे. हा ‘कर्करोग’ वेस्ट इंडीज क्रिकेटच्या व्यवस्थेत अनेक वर्षांपासून पसरला आहे, अशी वेदना सॅमी यांनी व्यक्त केली. भारत दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडीज संघाचे डॅरेन सॅमी प्रशिक्षक आहेत.