

David Warner Arrested For Drunk Driving, Court Date Looms Despite Pakistan Return
esakal
David Warner faces legal trouble after being arrested: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियामध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तो पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी पाकिस्तानात परतला असला तरी, त्याला लवकरच न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. रविवारी रात्री उशिरा सिडनीच्या मारुब्रा येथे श्वासाच्या चाचणीत ( breath test) अयशस्वी झाल्यानंतर त्याच्या शरीरात मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट मद्य असल्याचे आढळून आले.