
थोडक्यात:
भारतीय महिला संघाने इंग्लंडवर पहिल्या वनडेत शानदार विजय मिळवत मालिकेची सुरुवात केली.
दीप्ती शर्माने पहिल्या वनडेच मॅचविनिंग खेळी करत भारताचा विजय निश्चित केला.
तिने अर्धशतकी खेळी करताना एका हाताने मारलेल्या षटकाराने सर्वांना चकित केले होते.