
Devdatt Padikkal Century Knock: कर्नाटक-बडोदा संघामध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यात कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने शतक ठोकले. पडिक्कलच्या शतकी अनिष केव्हीच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने कर्नाटकने पहिल्या डावात ८ विकेट्स गमावत २८१ धावा उभारल्या व बडोद्याला विजयासाठी २८२ धावांचे आव्हान दिले.