Devdutt Padikkal
How Virat Kohli helped Devdutt Padikkal in IPL?आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या यशाचे श्रेय विराट कोहलीला दिले आहे. 'JioStar'शी बोलताना पडिक्कलने आपल्या आयपीएल पदार्पणातील आठवणी, आरसीबीमध्ये परतल्यानंतर केलेले तांत्रिक बदल आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीबद्दल आपले मत मांडले.