RCBच्या युवा फलंदाजाने T20 त झळकावले वादळी शतक, कुटल्या १६ चेंडूंत ७६ धावा; द. आफ्रिकेविरुद्ध मिळणार का संधी?

SYED MUSHTAQ ALI TROPHY ELITE : देवदत्त पडीक्कलने आपल्या बॅटने उत्तर दिलं! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तमिळनाडूविरुद्ध पडीक्कलने तुफानी खेळी साकारत १०२ धावांचे झंझावाती शतक झळकावले
Devdutt Padikkal celebrates his explosive 102-run knock after smashing 10 fours and 6 sixes against Tamil Nadu in SMAT 2025

Devdutt Padikkal celebrates his explosive 102-run knock after smashing 10 fours and 6 sixes against Tamil Nadu in SMAT 2025

esakal

Updated on

Karnataka’s highest T20 totals in domestic cricket history : भारताच्या ट्वेंटी-२० संघात चार वर्षानंतर पुन्हा स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देवदत्त पडिक्कलने ( Devdutt Padikkal ) वादळी खेळी केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना देवदत्तने तामीळनाडूच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने ३ बाद २४५ धावांचा डोंगर उभा केला. ही त्यांची SMAT स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. देवदत्त जुलै २०२१ मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात शेवटचा खेळला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com