Devdutt Padikkal 600 runs in three Vijay Hazare Trophy seasons
esakal
Devdutt Padikkal 600 runs in three Vijay Hazare Trophy seasons: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देवदत्त पडिक्कलचे शतक थोडक्यात हुकले. मागील पाच सामन्यांत चार शतक करणारा देवदत्त राजस्थानविरुद्धही शतकाच्या उंबरठ्यावर होता, परंतु कर्नाटकच्या या सलामीवीराला ९१ धावांवर माघारी जावे लागले. पण, त्याच्या ८२ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांच्या या खेळीने एक मोठा विक्रम नोंदवला. आता इतके करूनही त्याला टीम इंडियात संधी मिळणे अवघडच आहे. कारण...