Devon Conway ruled out of IND vs NZ 1st ODI Hospitalised After Training Ground Collision, Matt Henry Under Observation
New Zealand injury update ahead of India ODI series: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी माशी शिंकली... पहिल्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला सराव सत्रात क्षेत्ररक्षण करताना दोन खेळाडूंची जोरदार धडक झाली आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कर्णधारालाही त्यांच्या दुखापतीबाबत पूर्ण माहिती नसल्याने पहिल्या सामन्यात या खेळाडूंचे खेळणे अवघडच दिसतेय.