Vijay Hazare Trophy: १५ चौकार, ८ षटकार अन् दीडशतक... ध्रुव जुरेलची विस्फोटक खेळी, रिकू सिंगनेही साथ देत ठोकली फिफ्टी
Dhruv Jurel 160 Runs Innings: राजकोटमध्ये झालेल्या विजय हजार ट्रॉफीच्या सामन्यात ध्रुव जुरेलने १५ चौकार आणि ८ षटकारांसह दीडशतकी खेळी केली. रिंकु सिंगने ६३ धावा करत जुरेलला चांगली साथ दिली.