Dhruv Jurel: प्रत्येक अर्धशतकानंतर ध्रुव जुरेल वडिलांना का करतो सॅल्यूट? वडिलांची भावूक करणारी कहाणी आली समोर

The Emotional Story Behind Dhruv Jurel's Salute Celebration: भारतीय क्रिकेटपटू ध्रुव जुरेल प्रत्येक अर्धशतकानंतर वडिलांकडे पाहून सॅल्यूट का करतो? त्याचे वडील नेमचंद जुरेल यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात देशासाठी लढा दिला होता.
The Emotional Story Behind Dhruv Jurel's Salute Celebration

The Emotional Story Behind Dhruv Jurel's Salute Celebration

esakal

Updated on: 

The Emotional Story Behind Dhruv Jurel's Salute Celebration: भारतीय क्रिकेटपटू ध्रुव जुरेल मैदानावर एखादी मोठी कामगिरी केल्यानंतर अनेकदा वडिलांकडे पाहून त्यांना सॅल्यूट करतो.

त्याच्या या कृतीमागे एक खास कारण आहे. ध्रुवचे वडील नेमचंद जुरेल यांनी 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यातून देशासाठी लढा दिला होता. वडिलांच्या याच कामगिरीचा अभिमान ध्रुवला असून, मैदानावर सॅल्यूट करून तो त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करतो.

Loading content, please wait...