Ranji Trophy 2025: शतकवीर ध्रुवने सावरला विदर्भाचा डाव; ओडिशाविरुद्ध ३ बाद ६ वरून पहिल्या दिवसाअखेर ५ बाद २३४ धावा
Dhruv Shorey: हवेत असलेला गारवा, खेळपट्टीवर असलेले गवत पाहून नाणेफेक जिंकल्यावर कुणीही कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार हे अपेक्षीतच असते. मात्र, नाणेफेकीचा कौल मिळाल्यानंतर परिस्थितीचा अचूक फायदाही घेणे आवश्यक असते.
नागपूर : हवेत असलेला गारवा, खेळपट्टीवर असलेले गवत पाहून नाणेफेक जिंकल्यावर कुणीही कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार हे अपेक्षीतच असते. मात्र, नाणेफेकीचा कौल मिळाल्यानंतर परिस्थितीचा अचूक फायदाही घेणे आवश्यक असते.