विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २०१९ मध्ये त्यांच्या anniversary साठी त्यांनी Vietnamese Pho खाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
पारंपरिक Pho मध्ये सापाचं मांस आणि बीफचा रस्सा वापरला जातो
विराट-अनुष्का व्हेगन असल्यामुळे त्यांनी मांसाहारी अन्न सेवन केल्याचा आरोप केला जातोय
Snake Meat and Beef Broth Rumours: Chef Reveals विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे vegan असल्याचे सर्व जगाला माहित आहे. पण, २०१९ मध्ये त्यांना व्हिएतनामी फो जेवण जेवण्याची इच्छा झाली होती आणि त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला हा बेत आखला होता. पारंपरिक Vietnamese Pho हे सापाच्या मांसापासून, सापाच्या वाईन आणि चिकन किंवा गोमांस यांच्या रस्स्यापासून बनवले जाते. द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी झालेल्या संभाषणात, शेफ हर्ष यांनी विराट आणि अनुष्कासाठी anniversary साठी खास जेवण कसे बनवले हे सांगितले.