Tragic Death of Indian Cricketer : भारतीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; तीन तास त्याने वैद्यकिय मदतीची वाट पाहिली, पण...

Vikram Singh differently-abled cricketer death in train : पंजाबचा ३८ वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग याचा ४ जून २०२५ रोजी मथुराजवळ छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये मृत्यू झाला. तो ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या एका क्रिकेट स्पर्धेसाठी प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याची प्रकृती बिघडली. तब्बल तीन तास त्याने वैद्यकीय मदतीची वाट पाहिली.
Tragic Death of Indian Cricketer Vikram Singh
Tragic Death of Indian Cricketer Vikram Singh esakal
Updated on

Tragic Death of Indian Cricketer Vikram Singh : पंजाबमधील ३८ वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग यांचे ४ जून २०२५ रोजी ग्वाल्हेर येथील एका स्पर्धेसाठी जाताना मथुरा येथे छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये निधन झाले. प्रवासादरम्यान त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला तीन तास वैद्यकीय मदत न मिळाली नाही, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com