

Dilip Vengsarkar Demands ICC Action Against India U19 Players
esakal
Dilip Vengsarkar Demands ICC Action Against India U19 Players: भारतीय अंडर-१९ संघाने पाकिस्तानला फायनलमध्ये हरवून स्पर्धा आपल्या नावावर केली, मात्र आता विजयी भारतीय संघावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात एक मोठा वाददेखील समोर आला होता. झालं असं की, भारताने स्पर्धा जिंकल्यानंतर विजयी जल्लोष केला होता. त्यावरून क्रिकेट विश्वात नवा वाद सुरू झाला आहे.