पाकिस्तानला दुहेरी धक्का! Champions Trophy स्पर्धेतून पॅकअप अन् आता देश भिकेला लागणार; 1800000000...

Pakistan Faces Financial Crisis Champions Trophy 2025: पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंड व भारत संघाकडून झालेल्या पराभवांमुळे यजमान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला.
Pakistan  Huge Financial Trouble Champions Trophy Exit
Pakistan Huge Financial Trouble Champions Trophy Exitesakal
Updated on

Pakistan Huge Financial Trouble Champions Trophy Exit

पाकिस्तान क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्यात अपयश आले. २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ २०१७ नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलीत असे त्यांच्या चाहत्यांना वाटले होते. पण,घरच्या मैदानावर खेळूनही त्यांनी लाजीरवाणी कामगिरी केली. न्यूझीलंडकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर दुबईत भारताने यजमानांचे वस्त्रहरण केले. त्यात काल न्यूझीलंडने अ गटातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तानचे पॅक अप करून टाकले. पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आणि बांगलादेशविरुद्धची अखेरची साखळी लढत ही केवळ औपचारिकता राहिली आहे. पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून इतक्या लवकर बाहेर फेकले जाणे हे त्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ करणारे ठरतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com