Ben Stokes nightclub controversy explained
esakal
What happened at the London nightclub involving Ben Stokes? इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सचा नाइटक्लबमधील हाणामारीचा Video समोर आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ( ECB) अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी स्टोक्सला कसोटी संघाचे कर्णधारपद सोडावे लागेल किंवा त्याला थेट निवृत्तीच घ्यावी लागेल, असे वृत्त इंग्लिश मीडियाने प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, त्या दिवशी नाइटक्लबमध्ये नेमके काय घडले?