

Doug Bracewell announces retirement
Sakal
न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने ३५ व्या वर्षी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
१८ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने २८ कसोटी, २१ वनडे आणि २० टी२० सामने खेळले.
त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले आहे.