Duleep Trophy 2026 : इशान किशनची यष्टीमागे कमाल; वाऱ्याच्या वेगाने केली स्टम्पिंग Video Viral; शाहबाज, घरामीची शतकं...

Ishan Kishan superb stumping in Duleep Trophy 2026: दुलीप ट्रॉफी 2026 मध्ये फलंदाजांच्या शतकांनंतर इशान किशनच्या विकेटकीपिंगची कमाल पाहायला मिळाली. त्याने क्षणार्धात केलेली स्टम्पिंग पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
Duleep Trophy 2026

Ishan Kishan superb stumping in Duleep Trophy 2026

esakal

Updated on

Ishan Kishan lightning fast stumping video viral : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व विभाग आणि उत्तर पूर्व विभागाच्या सामन्यात शाहबाज अहमद ( Shahbaz Ahmed) आणि एसके घरामी ( SK Gharami) यांच्या शतकी खेळीने मैदान गाजवले असताना यष्टिरक्षक इशान किशनच्या स्टम्पिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पूर्व विभागाने प्रथम फलंदाजी करताना ४६७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात उत्तर पूर्व विभागाने ८१ धावांवर निम्मा संघ माघारी पाठवला. ए सरकारच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक इशानने उत्तर पूर्व विभागाच्या ए थापाची केलेली स्टम्पिंग चर्चेत आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com