Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Duleep Trophy 2026: ईशान किशनच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफी २०२६ चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अनिर्णित राहिल्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पूर्व विभागाला विजेता घोषित करण्यात आले. तब्बल १४ वर्षांनंतर पूर्व विभागाने हे विजेतेपद मिळवले.
Duleep Trophy Winner

Duleep Trophy Winner

esakal

Updated on

Duleep Trophy Winner: दुलीप ट्रॉफी २०२६ चा हंगाम हा ईशान किशनच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागाने आपल्या नावावर केला आहे. मात्र, हा विजय अनेक वर्षांनंतर पूर्व विभागाला मिळाला आहे.

याअगोदर पूर्व विभागाने १४ वर्षांपूर्वी हा हंगाम आपल्या नावावर केला होता. दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना हा पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात खेळला गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com