
Should England boycott Afghanistan in Champions Trophy 2025? पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होणार आहे, वेळापत्रकही जाहीर झाले आहे, भारताचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार दुबईत खेळवले जाणार आहेत. आता सर्व सुरळीत झाले असे वाटत असताना नवीन संकट दारावर टकटक करताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) डोकेदुखी वाढण्याची ही लक्षणे आहेत.